सर्व शासकीय व सरकारी दाखले कामासाठी व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक कागतपत्रे व त्यांचा क्रम, जात प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस सादर करावयाचा अर्ज, जात पडताळणी करिता लागणारी आवश्यक कागतपत्रे दिलेल्या क्रमानुसार जोडणे आवश्यक आहे ,सेतू समितीची माहिती पुस्तिका ,माहिती व सुविधा केंद्रामध्ये मिळणारी विविध प्रमाणपत्रे / दाखले / आदेश व मिळण्याचा कालावधी ,जन्म दिनांक, नाव, आडनाव, जात बदल किव्हा दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कागतपत्रे, नॉन क्रिमीलेयर, रहिवासी, उत्पन्न, अधिवास दाखले,नॉन क्रिमीलेयर, रहिवासी, उत्पन्न, अधिवास दाखला इ. मिळविण्यासाठी आवश्यक कागतपत्रे, आंतरजातीय विवाह योजने अंतर्गत अर्थसहाय़ मिळण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना, मृत्यू प्रमाणपत्र नमुना, मृत्यू प्रमाणपत्र स्थानिक समिती कडून मिळविण्यासाठी अर्ज नमुना ,वरिष्ठ वेतन श्रेणी आयोगाचा प्रस्ताव, चटोपाध्याय वेतन आयोगातील वरिष्ठ श्रेणी मिळण्याबाबतचा प्रस्ताव अर्ज नमुना व प्रमाणपत्रे. उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलेअर जातीचा दाखला डोमासाइल नॅशनॅलिटी भ...
Comments
Post a Comment